भारतीय मराठा महासंघाच्यावतीने नांदेड येथे  शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा


नांदेड : भारतीय मराठा महासंघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोउत्सवा निमित्ताने होटाळा येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी व्याख्याते शिवश्री यशवंत गोसावी यांचे व्याख्यान पार पडले.  शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून भारतीय मराठा महासंघाच्या आठ शाखेचे उद्घाटन  तसेचवशेतकरी व सैनिकांचा सन्मान करण्यात आला




     यावेळी मान्यवर उपस्थित  डॉ अप्पासाहेब आहेर राष्ट्रीय अध्यक्ष, बन्सी दादा डोके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जयदीप दादा वरखिंडे महाराष्ट्र उप प्रमुख, हुस्सेकर पा ताटे पा माधवराव देवसरकर शाम पा वडजे शिवराज पाटील होटाळकर मानिक लोहगावे जि प सदस्य नांदेड विठ्ठल पा ताटे किरण पा जोगळेकर हानमंत पा शिंदे सुनीताताई हाम्बर्रडे समर्थ पा शिंपाळे बालाजी पा पवार व खदगाव कांडाळा व लालवंडी सावरगाव बिजुर.लोहगाव येथून आलेले सर्व पदाधिकारी व होटाळा येथे सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते मोठ्या थाटामाटात कार्यक्रम पार पडला आहे चंद्रकांत दशरथ पाटील पवार यांची नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पादि निवड करण्यात आली आहे व आठ शाखेचे उद्घाटन करण्यात आले शिवाजी पा पवार गजानन पवार अचुत बोईनवाड आदी मान्यवर उपस्थित होते



टिप्पण्या