स्वराज्य प्रतिष्ठान लांजाचे अध्यक्ष श्री विनायक खानविलकर यांची लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारत,रत्नागिरी जिल्हा सचिव पदी निवड ...
लांजा (दिपक मांडवकर) स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या सेवाभावी संस्थेचे संस्थापक आणि जिल्ह्यातील तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री ऋषिनाथ दादा पत्याणे आणि परिवार यांच्या समवेत जनसेवेच काम करत असताना स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त होत गेले , कला , क्रीडा , शैक्षणिक , सांस्कृतिक आणि सामाजिक या विभागांमध्ये जनसेवेच काम करत असताना विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर , आरोग्य शिबीर , नेत्र शिबिर , गोरगरीब जनतेला पत्याणे कुटुंबियांच्या वतीने मदत अशे अनेक उपक्रम राबवत असताना कै दाजी पत्याणे यांच्या आशीर्वादाने स्वराज्य प्रतिष्ठानचा असणारा मोठा लोकसंपर्क या सर्वाची दखल घेऊन प्रतिष्ठानचे सन्मानीय अध्यक्ष आणि न्यूज रिपोर्टर श्री विनायक खानविलकर यांची लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारत , रत्नागिरी जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली , सर्व स्तरावरून विनायक खानविलकर यांचं अभिनंदन करण्यात येत आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा