कुणाल सरमळकर, सलमान कुरेशी यांच्यातर्फे खारदांडा मच्छिमार विभागातील समुद्र किनाऱ्यावरील "मच्छिमार नौका" पाण्यातून बाहेर काढण्याकरिता मोफत "हायड्रोलीक क्रेन" मशिनची मदत
मुंबई(शांत्ताराम गुडेकर )
महाराष्ट्र राज्य संसदीय कार्य व परिवहनमंत्री मान.अँड.डॉ.अनिल परब यांच्या आदेशानुसार "तौक्ते" चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेल्या खारदांडा मच्छिमार विभागातील समुद्र किनाऱ्यावरील "मच्छिमार नौका" पाण्यातून बाहेर काढण्याकरिता मोफत "हायड्रोलीक क्रेन" मशिन मान.श्री कुणाल सरमळकर तसेच सलमान कुरेशी यांच्या तर्फे उपलब्ध करण्यात आली. यासमयी शौकत रहमान व श्री. संजू सावंत आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.समस्त स्थानिक मच्छिमार समाजाने कुणाल सरमळकर,सलमान कुरेशी व अन्य मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा