उद्योगंत्री ना उदय सामंत व शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसकर यांचा शिवसेना संपर्क रत्नागिरी दौरा


रत्नागिरी :(प्रतिनिधी) योगेश मुळे 

आज रत्नागिरी येथे 'हिंदू गर्व गर्जना' शिवसेना संपर्क यात्रेसंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत व शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. ना. दीपकभाई केसरकर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये यात्रेच्या आयोजनाबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.यावेळी मा.आ.सदानंद चव्हाण,जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राहुल पंडित व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या