नवरात्र उत्सवानिमित्त दहिवली बुद्रुक मध्ये विनायक पडवळ विरुद्ध तुषार पंदेरे यांचा जंगी शक्ती - तुरा सामना रंगणार.
चिपळूण : प्रतिनिधी (दिगंबर घाग)
कोकणातील सावर्ड दहिवली बुद्रुक, ता. चिपळूण येथील त्रिमुखी वरदान मानाई देवी मंदिर प्रांगणात दि.३ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता शक्ती- तुरा जंगी सामना सावर्डे, दहिवली बुद्रूक ग्रामस्थ प्रगती मंडळ,मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने शक्तीवाले श्री विनायक पडवळ (खेड) × तुरेवाले श्री तुषार पंदेरे (मुंबई) यांचा जंगी सामना रंगणार आहे तरी डबलबारी सामना पाहण्याचा पंचक्रोशीतील तमाम श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे दहिवली बुद्रुक ग्रामस्थ प्रगती मंडळ मुंबई आणि दहिवली बु. ग्रामस्थ आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा