राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत साहेब यांची रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल विलास बैदर दापोली तालुका केळशी गट यांच्या वतीने जाहीर सत्कार

मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)

राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत साहेब यांची रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल. दापोली, केळशी गट, रोवले गावचे सुपुत्र श्री. विलास बैकर साहेब  गुहागर तालुका कार्यकर्ते राजा साळवी, रवींद्र रामाणे, गजानन काजरोळकर, विलास बैकर, मंगेश खैरे, अंजना मूढारी, साईप्रसाद लिंगायत, सुजय पवार, तन्मय लिंगायत, तसेच जनशक्तीचा दबावचे  संपादक,वैभवजी वीरकर व ठाणे जिल्हा प्रतिनिधी निलेश घाग यांनी ना.उदय सामंत साहेब यांचा जाहीर सत्कार केला. मंत्री.महोदयांनी गुहागरच्या विकासाकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची आश्वासन दिले






टिप्पण्या