चिपळूण भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रेरणा स्त्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

चिपळूण : प्रतिनिधी (दिगंबर घाग )

चिपळूण भारतीय जनता पक्षाच्या वतीने एकात्म मानवतावाद चे प्रेरक, प्रखर राष्ट्रभक्त,जनसंघाचे अध्यक्ष, अंत्योदय चा विचार मांडणारे, आमचे प्रेरणा स्त्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.

टिप्पण्या