बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ११८ रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

मुंबई : प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment) अंतर्गत “प्राशिक्षित अधिपरिचारिका” पदाच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2022 आहे.



  • पदाचे नाव – प्राशिक्षित अधिपरिचारिका
  • पदसंख्या – 118 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  •  वयोमर्यादा –
    • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
    • मागासवर्गीय प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
    • अर्ज शुल्क – रु.291 + 18% GST.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोटिमस रुग्णालयाच्या परिचारिका आस्थापना कक्ष, मुंबई 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 डिसेंबर 2022
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव, मुंबई – 22.
  • मुलाखतीची तारीख – 13th & 14th डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/EM8qSQL
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राशिक्षित अधिपरिचारिका1. उमेदवार बारावी पास व कमीत कमी परिचरिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारण केलेली असावी. तरी उच्च गुणवत्ता धारक उमेदवार अर्ज करु शकतात.
2. उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.
पदाचे नाववेतनश्रेणी
प्राशिक्षित अधिपरिचारिकारु.30,000/-

टिप्पण्या