चिपळूण तालुका भाजप च्या वतीने संविधान दिना निम्मित्त भारतीय संविधान दीन साजरा करण्यात आला.

चिपळूण : प्रतिनिधी

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाचे पूजन व संविधानाची शपथ घेण्यात आली.

     यावेळी जिल्हासरचिटणीस रामदास जी राणे, जिल्हाऊपाध्यक्षा सौ सूरेखाताई खेराडे, जिल्हा चिटणीस परीमलजी भोसले,जिल्हा कार्यकरणी सदस्य विजयशेठ चितळे , तालूकाअध्यक्ष वसंतराव ताम्हनकर ,शहराध्यक्ष आशिष खातू,जिल्हा शिक्षक सेल संयोजक सोमृनाथ सूरवृसे,यूवामोर्चा जिल्हाअध्यक्ष संतोष मालप,माजी तालूकाअध्यक्ष विनोदभाई भोबस्कर ,प्रणय वाडकर,निनाद आवटी,प्रसन्न जाधव, अमेयृ सूर्वे श्री रमेश डोंगरे व ईतर पदाधीकारी ऊपस्थित होते.

टिप्पण्या