शिवसेना नेते माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांचे पुतणे शैलेश जाधव यांचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश.


खेड :प्रतिनिधी

शिवसेना नेते गुहागर चे आमदार भास्कर जाधव यांचे पुतणे सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी  रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर ,चिपळूण ७२ गाव तालुका प्रमुख शरद शिगवण ,माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण ,राजेंद्र साळवी आदी उपस्थित होते. शैलेश जाधव यांनी सांगितले की लवकर गुहागर विधानसभा मदारसंघातील तरुण कार्यकर्ते प्रवेश करील संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

टिप्पण्या