शिव समृध्दी नागरी सहकारी पतसंस्था दिनदर्शिका अनावरण व स्नेहसंमेलन मुंबई गोरेगाव येथे संपन्न.

मुंबई : प्रतिनिधी

शिव समृध्दी नागरी सहकारी पतसंस्था मुंबई गोरेगाव येथे दिनदर्शिका अनावरण तसेच स्नेसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेबांची शिवसेना रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, माजी सभापती बाळकृष्ण जाधव, बाळासाहेबांची शिवसेना चिपळूण तालुका प्रमुख शरद शिगवण , पत्रकार वैभव वीरकर, पतसंस्थेचे संस्थापक रामाणे साहेब , विलास बैकर , राजाभाऊ साळवी आदी क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. शेकडो सभासद स्नेहसंमेलन तसेच दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन मुंबई गोरेगाव येथे संपन्न झाला .

टिप्पण्या