तिवरे ; कुंभारवाडी श्री.दत्तगुरु मित्र मंडळाचे १० व्या वर्षात पदार्पण

शुभेच्छा;
दत्तगुरु मित्र मंडळ व्हॉटसअप ग्रुपला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत,तसेच आपले मंडळ १० व्या वर्षांमध्ये पदार्पण होत आहे ,हे मंडळ उभे करताना भरपूर मेहणीतने आणि चिकाटीने सर्वांनी हातभार लावले आहे ,आपल्या मंडळाच्या स्थापने पासून आता पर्यंत सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहात , तसेच या पुढे सर्वांनी आपल्या या दत्तगुरु मित्रमंडळास जोमाने प्रतिसाद मिळावा हीच दत्तगुरु चरणी प्रार्थना..🌺 

दत्तगुरू मित्र मंडळ, तिवरे कुंभारवाडी

टिप्पण्या