ठाण्यात होणार ऊत्तरप्रदेश भवन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
ठाण्यात लवकरच उत्तर भारतीय भवन उभारणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराज बिजली पासी जयंती निमित्त केली घोषणा.
ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे शनिवार २४ डिंसेबर रोजी महाराज बिझली पासी जयंती निमित्त अखिल भारतीय पासी समाज ठाणे शाखेच्या वतीने पासी समाजातील होतकरु तरुणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या वेळेस सुरत - गुहावाटी ला होते त्यावेळेस राज्यातून सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पासी समाज पुढे सरसावला होता,अखिल भारतीय पासी विकास मंडळ राष्ट्रीय उपाध्यक्ष अजय नंदकिशोर पासी,लालचंद सरोज,चंदन सरोज,कमलेश पासवान ह्या पासी समाजातील तरुणींनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता,पासी समाजातील तरुण मुबंई ठाण्यासह उपनगरामध्ये मेहनत करुन रेजगार भागवतात,गेली अनेक वर्ष झाली ह्या पासी समाजाची मागणी होती की ठाण्यात पासी समाजासाठी एक समाज भवन असावे,आणि शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की,ठाण्यात उत्तरप्रदेश भवन उभारले जाणार यावेळेी अखिल भारतीय पासी समाज ठाणे शाखेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा