दिवा कोकण प्रतिष्ठानचा दिनदर्शिका व वर्धापन दिन संपन्न
दिवा : प्रतिनिधी
दिवा कोकण प्रतिष्ठान संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला, शहरात सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असून विविध कार्यक्रम राबवले जात असतात, तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी कोकणातील रहिवाश्यांना नेहमी लोकउपयोगी उपक्रम हाती घेत असतात,
कोकण प्रतिष्ठानचा नुकताच आठवा वर्धापन दिन व दिनदर्शिका प्रकाशन दिवा आकांशा हॉल येथे उपस्थित प्रमुख पाहुणे,सौ.दर्शना म्हात्रे - नगरसेविका,श्री.तुषार पाटील साहेब,श्री.प्रशांत पाटील साहेब(पो.पाटील),डॉ. गावडे साहेब,श्री.सचिन पाटील साहेब,श्री.विजय भोईर साहेब,श्री.गोवर्धन भगत साहेब,प्रा.भरत जाधव सर (दिव्यांग हुमन राईट फेडरेशन) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली, तसेच कोकण प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्ष.सौ.साक्षी उतेकर मॅडम, अध्यक्ष.रुपेश सावंत,सचिव.संतोष पड्यार,खजिनदार.रमेश शिंदे,कार्याध्यक्ष.प्रशांत गावडे,उपाध्यक्ष.प्रवीण उतेकर,उप सचिव.विजय गोवेकर, सल्लागार.निलेश पाटणे, मा.अध्यक्ष.देवा घाडी, आदी पदाधिकारी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा